Johnny Lever's Gift to Namrata Sambherao | नम्रताच्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण | Lokmat Filmy

2021-08-24 1

महाराष्ट्राची हास्य जत्रा मधील lolly म्हणजेच नम्रता हि सर्वांचा तिच्या कॉमेडीने हसवते. तिचे अनेक फॅन देखील आहेत, असा एक फॅन म्हणजे Johny Lever , आणि Johnny Lever ने चक्क हास्य जत्रेच्या मंचावर हजेरी लावली आहे, आणि नम्रताला एक सर्प्राइसेस गिफ्ट दिलेलं आहे, पहा हा सविस्तर व्हिडिओ -

#JohnnyLever #NamrataSambherao #Maharashtrachihasyajatra #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Videos similaires